रावेर तालुक्यातील निंभोरेसिम येथे लंपी आजाराने बैलाचा मुत्यु

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर तालुक्यातील निंभोरेसिम येथे लंपी आजाराने बैलाचा मुत्यु


निंभोरे सिम ता.रावेर (विजय अवसर मल) : गेल्या अनेक दिवसांपासून संपुर्ण राज्यासह रावेर तालुक्यात (Raver Taluka)  गुरांवर लंपी आजाराची साथ आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे गाय बैल मोठ्या प्रमाणात मृत्यु झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.[ads id="ads1"] 

सवित्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील निभोरा सिम या गावामध्ये लिम्पी आजारामुळे शेतकऱ्यांचे गाय,बैल मृत्यु होत आहे तसेच दिनांक १४ रोजी निंभोरे सिम तालुका रावेर जिल्हा जळगाव (Nimbhore Sim Taluka Raver Dist Jaogaon) येथे प्रविण भागवत  सवरणे यांच्या मालकीचा बैल लिम्पी आजारा मुळे मयत झाला आहे त्याच्यावर उपचार करून सुद्धा बैल वाचु शकले नाहीत.[ads id="ads2"] 

   वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित डावरे यानी गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच बैलांचा पंचनामा केला काही दिवासा पुर्वी सुध्दा गावात एक गाय लिम्पी आजारामुळे मयत झाली होती.

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

 निंभोर सिम (Nimbhore Sim Taluka Raver Dist Jaogaon) गावात लिम्पी आजाराचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर होताना दिसुन येत आहे त्यामुळे शेतकरी चिंता त्रस्त झाले आहेत यावर शासनाने प्रभावी उपाय करावेत अशी शेतकरी मागणी करत आहेत

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!