Yawal : चुंचाळे येथिल जि.प.शाळेस शिक्षकाच्या डॉक्टर पुत्रीने दिला टि.व्ही.संच भेट

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

Yawal : चुंचाळे येथिल जि.प.शाळेस शिक्षकाच्या डॉक्टर पुत्रीने दिला टि.व्ही.संच भेट

शिक्षक फिरोज तडवी यांची मुलगी डॉक्टर मयुरी तडवी यांचे अतुलनीय कामगिरी

यावल प्रतिनिधी/मुबारक तडवी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चुंचाळे ता.यावल येथे, येथील माजी विद्यार्थी सरफराज बालु तडवी सेवा निवृत्त ड्रेसर व त्यांची नात डॉक्टर मयुरी फिरोज तडवी  यांनी शाळेस ११०००/-  अकराहजार किमंतीचा  अन्ड्राईड एल.ए.डी. टिव्ही संच भेट दिला.[ads id="ads1"] 

   त्यामुळे विद्यार्थ्यांना दृकशाव्य माध्यमातुन अनेक बाबी शिकता येणार आहे व डिजिटल शिक्षण घेता येणार आहे याप्रसंगी सोयगाव केंद्राचे केंद्रप्रमुख फिरोज सरफराज तडवी व त्यांचे कुटुंबीय, कठोरा  केंद्राचे केंद्रप्रमुख महंमद तडवी, अफ्रोड जिल्हा अध्यक्ष रशीददादा तडवी, रज्जाक दादा तडवी, मेहेरबान तडवी सेवानिवृत्त लिपिक, सेवानिवृत्त शिक्षक राजू तडवी,[ads id="ads2"] 

 मुबारक दादा तडवी, SMC अध्यक्ष सोनाली योगेश पाटील, उपाध्यक्ष अमीर तडवी, सदस्य नथू तडवी,रशिद तडवी,सत्तार,सलिम,अजित,साहिल ,अमित तडवी दीपक कोळी ,अशोक धनगर, गावातील शिक्षण प्रेमी नागरिक अरमान तडवी व सरफराज तडवी यांचे सर्व कुटुंबीय , सर्व शिक्षक उपस्थित होते.

हेही वाचा :- कुशीनगर एक्स्प्रेसच्या दरवाजात उभे असलेल्या बर्‍हाणपूरच्या युवकाचा रेल्वे मधून खाली पडल्याने मृत्यू ; सावदा रेल्वे स्थानकाजवळील घटना

हेही वाचा :- रावेर येथे घरातून 48 हजारांचा ऐवज लंपास : पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल 

 प्रसंगी महंमद  तडवी यांनी शिक्षणाचे महत्व विषद केले व उपस्थितांनी शाळेस स्वच्छ सुंदर , व गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी शाळेच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले. शाळेतर्फे डॉ. मयुरी तडवी यांचे अभिनंदन करण्यात आले. व देणगीदार फिरोज तडवी व कुटुंबीय यांचे आभार व्यक्त केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!