भिमालय संस्थेचा स्तुत्य उपक्रम ; ग्रामीण रुग्णालय रावेर येथे राबवले स्वच्छता अभियान

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर तालुका प्रतिनिधी ( विनोद कोळी)  रावेर ग्रामीण रुग्णालय येथील पावसाळ्यात झाडे झुडपे अती वाढल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याकारणाने तेथील परिसरातील वृशांची छाटणी भिमालय संस्थेचे स्वयंसेवक यांनी अतिशय प्रामाणिकपणे करून एक स्तुत्य उपक्रम राबवला.[ads id="ads2"]  

             ग्रामीण रुग्णालय रावेर रात्री बे रात्री रुग्ण येत असल्या कारणाने ग्रामस्थांची सुविधेमध्ये भर पडली आहे.

 हेही वाचा :- कुशीनगर एक्स्प्रेसच्या दरवाजात उभे असलेल्या बर्‍हाणपूरच्या युवकाचा रेल्वे मधून खाली पडल्याने मृत्यू ; सावदा रेल्वे स्थानकाजवळील घटना

हेही वाचा :- रावेर येथे घरातून 48 हजारांचा ऐवज लंपास : पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल 

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष मेघराज शेगावकर आणि स्वयंसेवक कुणाल मेढे,रोहित गजरे,सचिन गजरे, आकाश मेढे,सुधीर संन्यास,चेतन घेटे,रुपेश गाढे,चेतन शिरतुरे,सुनील गजरे,अंकुश गजरे यांनी परिश्रम घेतले.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!