यावल (फिरोज तडवी) तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं चुंचाळे येथील ग्रामसेवका प्रियंका बाविस्कर यांनी चुंचाळे येथे ग्रामसेवक प्रियंका बाविस्कर यांच्या कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप स्व खर्चाने ग्रामसेवक चुंचाळे यांनी केले.[ads id="ads2"]
स्वत हा दिवाळी साजरी नकरता स्व खर्चाने ग्रामपंचायत चुंचाळे येथील ४ अंगणवाडी अंगणवाडी कमी वजन बालक कुपोषित बालक ग्रामसेवक प्रियंका अशोक बाविस्कर यांनी 22 विद्यार्थ्यांना पोषण आहार चे स्वतः सौ खर्चाने दिले यावेळी ग्रामसेवक प्रियांका बाविस्कर यांच्यासह अंगणवाडी सेविका अशा तडवी कीर्ती बारेला ग्रामपंचायत शिपाई मनीष पाटील संगणक चालक सुधाकर कोळी यांच्यासह बहूसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तसेच चांगल्या उपक्रमाने गावामध्ये चर्चा होत आहे.