रावेर/मुबारक तडवी
मोठा वाघोदा ता.रावेर.येथील ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र भारताला एकसंध करणारे महान नेतृत्व भारतरत्न लेवा समाज भुषण लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे सरपंच मुबारक उर्फ राजू अलिखा तडवी यांनी प्रतिमेचे पूजन केले.[ads id="ads2"]
सोबत उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी ग्रामविकास अधिकारी गणेश सुरवाडकर सन्माननीय सदस्य कालू मिस्तरी योगिराज किसन महाजन संजय काशिनाथ माळी हर्षल दिलीप पाटील विशाल पाटील पुष्पहार अर्पण केला यावेळी मुख्य लिपिक प्रकाश वायके, पंकज मालखेडे पा पु कर्मचारी सुनिल पाटील अजय कराड संगणक परिचालक आदी उपस्थित होते.