रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
ऐनपुर येथे अनुसुचित जाति व नव बौध्द या घटकासाठी शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर नागर येथे समाज मंदिर समोर अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकाच्या वस्तीत विविध शासकीय योजनांची माहिती कामी सरपंच अमोल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले.[ads id="ads2"]
या सभेमध्ये मंडल अधिकारी शेलकर अप्पा यांनी विविध योजना महिती दिली श्रावण बाळं योजना,इंदीरा गांधी वृद्धकाळा योजना, संजय गांधी निराधार योजना, पंतप्रधान व रमाई घरकुल योजना ची सविस्तर माहिती दिली तसेच या योजनेचे कोणते निकष आहे व कोणते कागद पत्र लागतील या संपुर्ण माहिती दिली.