रावेर तालुका गुर्जर समाज गुणगौरव समितीच्या अध्यक्षपदी अनुप पाटील तर सचिवपदी राहुल पाटील यांची निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर तालुका गुर्जर समाज गुणगौरव समितीची सभा रावेर येथे झाली . त्यात पुढील तीन वर्षांसाठी अध्यक्षपदी ऐनपूर येथील अनुप गोपाल पाटील , उपाध्यक्षपदी तांदलवाडी येथील सुनील रघुनाथ पाटील , सचिवपदी रावेर येथील राहुल सुधाकर पाटील तसेच सहसचिव म्हणून भोकरी येथील मयूर अशोक चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.[ads id="ads2"]  

  यावर्षीचा गुणगौरव कार्यक्रम ऐनपुर येथे ३१ ऑक्टोंबर रोजी सर्वांनुमते घेण्याचे ठरले . सभेस तालुक्यातील विविध गावातील गौरव समिती प्रतिनिधी उपस्थित होते .


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!