🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
▪️केंद्र सरकारने आधारच्या नियमात केला बदल: आता 10 वर्षे पूर्ण झाल्यावर अपडेट करावी लागणार कागदपत्रे
▪️सुप्रीम कोर्टाने व्यापाऱ्यांना अंतरिम दिलासा: ताजमहालच्या 500 मीटरच्या आतील दुकाने न हटवण्याचे आदेश
▪️अदाणींची आणखी एक मोठी डील: 1,050 कोटी रुपयांना घेतला IOTL मधील 49.38% भागभांडवल; लिक्विड स्टोरेजमध्येही नंबर-1
▪️लालूंना किडनी देऊ शकते मुलगी रोहिणी: सर्व काही सुरळीत राहिल्यास या महिन्यात होईल प्रत्यारोपण, लालू उपचारासाठी सिंगापूरला जाऊ शकतात
[ads id="ads1"]
▪️गुजरातमध्ये BJPने 84 आमदारांचे तिकीट कापले: मोरबी दुर्घटनेत पाण्यात उडी घेऊन पीडितांना वाचवणाऱ्याला दिली उमेदवारी
▪️भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण: आरोपी गौतम नवलखांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, तुरुंगाऐवजी नजरकैदेत ठेवण्याचे आदेश
▪️महाराष्ट्रातील नव्या प्रकल्पासारखे 15 लाखही गायब: पंतप्रधानाची तपस्या अश्रू अन् इमोशनवाली - राहुल गांधींचा मोदींवर घणाघात
▪️शिवरायांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणणार: मुनगंटीवार म्हणाले - केंद्राला विनंती केली, ब्रिटनचे पीएम सुनकांकडूनही आशा
▪️उद्धव ठाकरेंचा घणाघात: म्हणाले- राऊतांना पुन्हा खोट्या केसमध्ये अटक होऊ शकते, तपास यंत्रणांचा वापर पाळीव प्राण्याप्रमाणे
▪️फडणवीसांचा राऊतांना चिमटा: राजकीय कटुता दूर करण्यासाठी नेत्यांनी शांत रहायचं, अन् इतरांना बोलायला लावायचं हे थांबवावं!
[ads id="ads2"]
▪️इंग्लंडचा भारतावर दिमाखदार विजय: दहा गडी राखून केला पराभव, हेल्स-बटलरचे अर्धशतक; 10 च्या रनरेटने 169 धावांचे गाठले लक्ष्य
▪️सानिया मिर्झा-शोएब मलिक यांचा घटस्फोट: 12 वर्षांच्या सुखी संसारानंतर काडीमोड, सानियाच्या पोस्टमुळे दुरावा आल्याची चर्चा
▪️भयचक्राच गूढ अनुभव देणार नाटक ‘ यू मस्ट डाय’: 12 नोव्हेंबरला रंगभूमीवर, विजय केंकरे आणि नीरज शिरवईकर पुन्हा एकत्र
📣 UIDAI ने आधार कार्ड अपडेट संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे,प्रत्येक व्यक्तीला 10 वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य असणार आहे.
📣 केंद्र सरकारने एक नवीन तंत्रज्ञान D2M Plan For Direct Broadcast घेऊन येत आहे , त्यामुळे आता नेटवर्कला बायपास करून नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओचं स्ट्रीमिंग थेट तुमच्या मोबाईलवर केले जाईल.
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
📣 जगातील आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई - पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत बांधण्यात येईल असे मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
📣 भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते - सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड सहभागी होणार असून नांदेडमध्ये दाखल देखील झाले आहेत.
📣 T20 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडने चार ओव्हर आणि 10 विकेट राखून प्रभाव केला, तसेच फायनलमध्ये पाकिस्तान आणि इंग्लॅन्डचा सामना होणार आहे.



