दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी च्या महाराष्ट्रातील ठळक घडामोडी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

📣 ट्विटरने भारतामध्ये आपली पेड ब्लू टिक सर्व्हिस सुरु केली आहे - त्यामुळे ग्राहकांना ब्लू टिक सर्व्हिससाठी ७१९ रु प्रति महिना चार्जे द्यावा लागणार आहे 


📣 ट्विटर आणि मेटा नंतर अमेझॉन कंपनीने आपल्या काही कर्मचाऱ्यांना कायमची सुट्टी दिली - त्याचबरोबर कंपनीमध्ये नवीन भरतीवर रोख लावण्यात आली आहे 

[ads id="ads1"] 

📣 पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता मांजर पाळण्यासाठी परवाना काढण्याचे जाहीर केले आहे , पुढील ८ दिवसात परवान्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवली जाणार. 


📣 कर्नाक पुलाचा पाडकामासाठी १९ आणि २० नोंव्हेंबरला मध्य रेल्वेवर २७ तासाचा ब्लॉक राहणार असून , याचा परिणाम मध्य आणि हार्बर वाहतुकीवर होणार आहे .


📣 ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का ! - खासदार गजानन किर्तिकरांचा जयमहाराष्ट्र म्हणत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश


📣 अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला २०० कोटी रुपयांचा मनी लॉंड्रीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.    

[ads id="ads1"] 

▪️राजीव गांधी हत्येतील सर्व 6 दोषींची सुटका: सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; दोषी नलिनी गर्भवती असताना सोनियांनी केले होते माफ


▪️उत्तराखंडमध्ये पतंजलीच्या 5 औषधांवर बंदी: बाबा रामदेव म्हणाले- आदेशाची प्रत मिळाली नाही, हे आयुर्वेदविरोधी औषध माफियांचे काम


▪️स्वप्नात फुंकले प्राण!: राहुल गांधींनी नांदेडच्या सर्वेशला दिले लॅपटॉपचे गिफ्ट; ध्येयाकडे वाटचाल झाली सुकर

हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

▪️'भारत जोडो'त आदित्य सहभागी: राहुल गांधींच्या यात्रेत ठाकरे समर्थकांचे शिंदे गटाविरोधात '50 खोके एकदम ओक्के'चे नारे


▪️अजित दादा प्रकटले: मी नाराज असल्याची अफवा; पवारांकडून साऱ्या शंका-कुशंकांना जाहीर कार्यक्रमात पूर्णविराम


▪️भारतात ट्विटर ब्लूसाठी 719 रुपये: अनेक युजर्सला अ‍ॅपल स्टोअरवर सबस्क्रिप्शनसाठी पॉप-अप मिळाले, हे शुल्क अमेरिकेपेक्षा जास्त


▪️उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का: खासदार गजानन किर्तिकरांचा जयमहाराष्ट्र: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात केला प्रवेश


▪️जितेंद्र आव्हाडावर विनयभंगाचे कलम लावा: अभिनेत्री केतकी चितळेची मागणी, वकिलामार्फत वर्तकनगर पोलिसांना पाठवली नोटीस


▪️मला उत्तर देता येत नव्हते म्हणून तुरुंगात डांबले: पवारांवर टीका करून स्वतःकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न; राऊत पुन्हा जहाल!


▪️अभिनेता सिद्धांत सूर्यवंशीचे निधन: जिममध्ये वर्कआउट करताना आला हृदयविकाराचा झटका, 'कसौटी जिंदगी की'मुळे मिळाली होती प्रसिद्धी


▪️जॅकलिनच्या जामिनावर आता पुढच्या आठवड्यात येणार निर्णय: 15 नोव्हेंबरपर्यंत कोर्टाचा निर्णय सुरक्षित


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!