🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
▪️एअर एशिया इंडियात आता टाटांची 100% भागीदारी: एअर एशियाने एअर इंडियाशी केला शेअर्स करार; जूनला मिळाली होती CCIची मान्यता
▪️भारत-चीन सीमेवर सैनिकांना नवे प्रशिक्षण: इस्रायली मार्शल आर्ट आणि जपानी आयकिडोचे ट्रेनिंग; शस्त्रास्त्रांशिवाय लढण्यास सक्षम
▪️तिरुवनंतपुरममधील बायजूच्या कर्मचाऱ्यांना दिलासा: बायजूने केरळमधील 140 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय रद्द केला
[ads id="ads1"]
▪️EVM वरून पक्षाचे चिन्ह हटवण्याची मागणी SC ने फेटाळली: म्हणाले, मतदान ही शेवटची प्रक्रिया, कुणाला मत द्यायचे हे मतदार आधीच ठरवतो
▪️न्यायमूर्ती चंद्रचूडांच्या विरोधातील याचिका SCने फेटाळली: CJIची शपथेपासून रोखण्याची होती मागणी; खंडपीठ म्हणाले- याचिका चूकीची
▪️लाचखोर डेप्यूटी SPला बनवले इन्स्पेक्टर: योगींची धडक कारवाई; बलात्काराचे प्रकरण मिटविण्यासाठी 5 लाख घेतले होते
▪️ठाकरेंचे शिलेदार बाहेर येणार?: राऊतांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ; पुढची सुनावणी 9 नोव्हेंबरला, दिलासा मिळण्याची शक्यता
▪️शिवशक्ती- भिमशक्ती पुन्हा एकत्र येणार?: उद्धव ठाकरे काहीही करू शकतात, ते आणि प्रकाश आंबेडकर एकत्र बसल्यास नवल नाही - बावनकुळे
▪️सर्वात मोठे खोके अब्दूल सत्तारांना मिळाले: खोके बॅंकेत कुणाच्या नावावर आले ते बाहेर काढण्याची गरज - अंबादास दानवेंचा इशारा
[ads id="ads2"]
▪️भारत माता विधवा नाही, तू कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो: महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान; महिलांचा तीव्र आक्षेप
▪️घरात घुसून मारण्याची हिंमत: आमदार रवी राणांचा इशारा; बच्चू कडू म्हणाले - मी कुठे यायचे ते सांगावे, मार खायला तयार!
▪️ट्विटरने भारतात 52 हजार खाती बंद केली: व्हॉट्सअॅपनेही 26 लाख क्रमांकावर घातली होती बंदी, मासिक अहवाल जाहीर
▪️रोमांचक सामन्यात भारताचा विजय: टीम इंडियाने बांगलादेशचा 5 धावांनी केला पराभव, ग्रुप-2 मध्ये भारत अव्वल
▪️झिम्बाब्वेचा पराभव करून नेदरलँडचा पहिला विजय: 5 गडी राखून मिळवला विजय, ओ'डॉड-कूपरची मॅच-विनिंग पार्टनरशिप
▪️अखेर हंसिका मोटवानीचा मिस्ट्री मॅन आला समोर: आयफेल टॉवरसमोर साहिलने केले प्रपोज, अभिनेत्रीने शेअर केले रोमँटिक फोटोज
✒️ भारताचा बांगलादेशविरुद्ध विजय अन् पॉईंट्स टेबलवर टॉपवर; भारत 'ग्रुप 2' मध्ये पहिल्या क्रमांकावर, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी
✒️ भारत-चीन सीमेवर सैनिकांना नवे प्रशिक्षण, इस्रायली मार्शल आर्ट आणि जपानी आयकिडोचे ट्रेनिंग; शस्त्रास्त्रांशिवाय लढण्यास सक्षम
✒️ नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत 4 उपसमित्यांचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहीती
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
✒️ औरंगाबादच्या पितळे भावंडांचं भन्नाट संशोधन, रोगाची माहिती आधीच मिळणार; पिकावर रोग येण्यापूर्वीच 'खेती ज्योतिष' देणार अलर्ट
✒️ एअर एशिया इंडियात आता टाटांची 100% भागीदारी, एअर एशियाने एअर इंडियाशी केला शेअर्स करार; जूनमध्ये मिळाली होती CCIची मान्यता
✒️ नाशिकमध्ये देशातील पहिली खासगी बाजार समिती उभारली जाणार, शेतकऱ्यांची होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी सरकारचा निर्णय
✒️ गुगलने अखेर आपली व्हॉईस आणि व्हिडिओ चॅट सेवा म्हणजेच गुगल हँगआऊट केली बंद, हे अॅप किंवा अधिकृत वेबसाईट आता उपलब्ध होणार नाही
✒️ जम्मू काश्मीरमध्ये अवंतीपोरा येथे चकमकीत एलईटी कमांडर मुख्तार भट सह 3 दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय जवानांनी 2 AK सिरीज रायफल, 1 पिस्तूल व इतर साहित्य जप्त
✒️ संजय राऊतांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ, पुढची सुनावणी 9 नोव्हेंबरला; लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता
✒️ मयंक अग्रवालच्या जागी शिखर धवन बनला पंजाब किंग्जचा नवा कर्णधार, आयपीएल 2023 साठी पंजाब किंग्जच्या संघात मोठा बदल