रावेर तालुका प्रतिनिधी -विनोद कोळी
प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्था अध्यक्ष माननीय माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री अनिल भाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाने काल दिनांक 19 11 2022 या रोजी रावेर तालुक्यातील सुलवाडी आणि कोळदा या दोन गावांमध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शाखेचे उद्घाटन प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा सल्लागार माननीय राजमल दादा वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.[ads id="ads1"]
प्रथम बारा वाजता कोडदा या गावांमध्ये शाखेचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर ठीक साडेबारा वाजता सुलवाडी या गावांमध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संघटना या शाखेचे उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित मान्यवर प्रहार दिव्यांग संघटना क्रांतीचे जिल्हा सल्लागार राजमल दादा वाघ प्रहार जनशक्ती पार्टीचे शेतकरी शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष श्री सुरेश दादा पाटील[ads id="ads2"] जिल्हा उपाध्यक्ष शेख शकील दादा जिल्हा सचिव धर्मराज पाटील जिल्हा खजिनदार विश्वास पाटील प्रहार दिव्यांग तालुकाध्यक्ष विनोद कोळी प्रहार जनशक्ती पार्टीचे अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष वशिम भाऊ उपाध्यक्ष जितेंद्र कोळी उपाध्यक्ष शशिकांत पाटील सचिव भागवत शेलो ळे शहराध्यक्ष मोहसीन खान तालुका संपर्कप्रमुख शेख मोहसीन तालुका कार्याध्यक्ष दिनेश सैमिरे तालुका संघटक आनंद कोळी तालुका सहसंघटक विश्वनाथ भिल्ल सहसचिव संतोष कोळी खजिनदार भरत पाचपुळे सोशल मीडिया पत्रकार फिरोज तडवी शाखा अध्यक्ष संजय मावळे शेख शाहरुख सुलवाडी शाखा अध्यक्ष गोपाल कोळी तसेच सुलवाडी गावचे सरपंच विनोद कोळी कोळदा शाखाध्यक्ष विनोद कोळी दिपाली कोळी कोळदा उपशाखाप्रमुख कैलास पाटील शक इस्माईल इत्यादी प्रहार संघटना कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
हेही वाचा :- आपले बँकेत खाते आहे. तर ही बातमी आपल्या कामाची आहे. "या" दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम
हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर


.jpg)