संविधान आर्मी व विविध 10 संघटनेच्या तफे 2रे संविधानवादि राज्य व्यापी अधिवेशन व तिरंगा रँली व महामेळाव्याचे आयोजन दि. 30 नोव्हेंबर2022 रोजी भुसावळ येथे रँली प्रारंभ ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन जवळ घेण्यात आला आहे तरी प्रमुख मार्गदर्शन मा आमदार अँडवोकेट राजेंद्र पाल गौतम सर दिल्ली कँबिनेट मंत्री दिल्ली सरकार प्रमुख अतिथी माजी न्यायाधीश अँडवोकेट बि.जी कोळसे पाटील सर [ads id="ads2"] अध्यक्ष भावी आमदार जगनभाई सोनवणे B.A.L.L.B संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष संविधान रक्षक सैनिक कामगार नेते आंदोलन पुरुष संविधानवादि व भिम गीत कार्यक्रम गायिका कडुबाई खरात महाराष्ट्र व देशाच्या सुप्रसिद्ध गायिका वेळ ठिक सायंकाळी 5 वाजता ठिकाण प.पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड डि एस ग्राउंड भुसावळ येथे आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व संविधानवादि शक्ति आणि आरक्षणवादि आणि तिरंगावादि यांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन मा सिध्दार्थ भाऊ झाल्टे युवा जळगाव जिल्हाध्यक्ष सविधान आर्मी यांनी केले आहे.
हेही वाचा :- हरताळा फाट्याजवळ एस.टी. बस व चारचाकीचा भीषण अपघात ; दहा प्रवासी जखमी



