🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
✒️ आता मतदार यादीत नाव नसलेले सर्वसामान्य शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकणार, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करण्यात येणार
✒️ आता जनावरांच्या रेल्वेला धडकण्याच्या घटना होणार कमी, जिथे घटनांचे प्रमाण अधिक तिथे रेल्वे रुळाभोवती 1,000 किमी संरक्षक भिंत बांधण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
हेही वाचा :- जळगाव : हरताळा फाट्याजवळ एस.टी. बस व चारचाकीचा भीषण अपघात ; दहा प्रवासी जखमी
✒️ भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून सुरूवात होणार, भारतीय वेळेनुसार सामना दुपारी 12 वाजता खेळवला जाणार
[ads id="ads1"]
✒️ संयुक्त किसान मोर्चा 19 नोव्हेंबर हा दिवस फतेह दिवस म्हणून साजरा करणार; तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी केले होते आंदोलन
✒️ एमपीएससी: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 च्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल जाहीर, परिक्षेत एकूण 2616 उमेदवार उत्तीर्ण
✒️ उत्तर प्रदेशातील अयोध्यानगरीत प्रभू श्रीराम मंदिराजवळ महाराष्ट्र भक्त निवास उभारण्यात यावे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
✒️ कोव्हॅक्सिनवर आरोग्य मंत्रालयाचे प्रसिद्धीपत्रक जारी - कोव्हॅक्सिनबाबत येणाऱ्या बातम्या निरर्थक, लसीला मान्यता देताना काही टप्पे वगळले नाहीत
[ads id="ads2"]
✒️ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अनेक प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी 35,629 कोटी रुपये कर्जरुपाने उभारण्यास मान्यता, भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार
✒️ E-Motorad ची जुन्या इलेक्ट्रिक सायकलला अपडेट करून डूडल V2 फोल्डेबल इलेक्ट्रिक सायकल लॉंच, किंमत 49,999 रुपये; अमेझॉन, फ्लिपकार्ट, क्रोमा व ऑफलाईन डीलरशिपवरून खरेदी करता येणार
✒️ कोरोना अपडेट: राज्यात सध्या 859 सक्रिय रुग्ण तर मुंबईमध्ये फक्त 192 सक्रिय रुग्ण; आठ जिल्ह्यामध्ये एकही सक्रिय रुग्ण नाही
📣 राज्याच्या परिवहन अधिकाऱ्यांचे आदेश जारी ! - नागपूरमध्ये १७ नोव्हेंबर पासून हेल्मेट बंधनकारक , हेल्मेट नसल्यास होणार दंड
हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
📣 स्वातंत्र्य सैनिकांसाठी आनंदाची बातमी - स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनमध्ये १० हजाराने वाढ
📣 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी लांबणीवर ,पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता.
📣 मस्क यांचा कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम: म्हणाले- ट्विटर 2.0 चा भाग व्हायचे असेल तर जास्त काम करा; अन्यथा तुम्हाला कंपनी सोडावी लागेल
📣 सामान्य प्रशासन विभागाच्या पदभरतीच्या परीक्षा टीसीएस ,आयओएन व आयबीपीएस या कंपन्यांमार्फत सुरु होणार.
📣 SBI कडून कर्ज घेणे महागले, बँकेने व्याजदरात केली 0.15 टक्क्यांनी वाढ


