रावेर तालुक्यातील वृत्तपत्रकार सर्व पत्रकार बांधवांना नम्र निवेदन करण्यात येते की रावेर विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे पत्रकार परिषदेचा विषय रावेर पंचायत समितीमध्ये चाललेला भोंगळा कारभार ऑनलाईन टेंडर मध्ये हस्तक्षेप व काही गावातील सरपंच व ग्रामसेवक 30 टक्के कमिशन घेत घेत असल्याने व व्हिडिओ विस्तार अधिकारी यांच्या लापरवाहीने तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे व निष्कृष्ट दर्जाचे काम होत आहे.[ads id="ads2"]
या बाबींना वाचा फोडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी व तालुक्यातील कार्यकर्ते व जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहे पत्रकार परिषदेचे ठिकाण रावेर शासकीय विश्रामगृह दिनांक 17 11 गुरुवारी वेळ बारा वाजेला तरी आपण पत्रकार बंधन आपली उपस्थिती द्यावी असे आवाहन आर पी आय रावेर तालुकाध्यक्ष विकी तायडे यांनी केले आहे