रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
राष्ट्रवादीच्या नेत्या संसदरत्न खा.सुप्रीयाताई सुळे यांच्या बद्दल महारष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी बेजाबदारपणे आक्षेपाहार्य विधान केल्या प्रकरणी रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अब्दुल सत्तार यांचा आज दि.८ नोव्हेंबर मंगळवार रोजी निषेध नोंदवत फोटो ची धिंड काढत जोडे मारो अंदोलन केले.[ads id="ads1"]
व त्यांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली.यावेळी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,शहर अध्यक्ष मेहमूदभाई शेख,प.स.सदस्य दिपक पाटील,काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,डॉ.शबीर शेख,युवक अध्यक्ष सचीन पाटील,प.स.सदस्य योगिता वानखेडे,महीला तालुकाध्यक्षा रेखा चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रावेर तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष सुनील कोंडे,माया बारी,[ads id="ads2"]
युवक जिल्हा उपाध्यक्ष कुणाल महाले,सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष जगदीश कोचुरे,रवींद्र पाटील,काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष योगेश पाटील,चेतन पाटील,योगेश्वर कोळी,सिद्धार्थ तायडे,सतिष निकम, भागवत कोळी,वसंत पाटील,निलेश पाटील,अतुल पाटील,अक्षय सोनवणे,आशु पाटील,राज खाटीक,मुकादर तडवी,प्रशांत पाटील,अमीत पाटील,उमेश कोळी आदी उपस्थीत होते.



