जनजातीय गौरव दिनानिमित्त आदिवासी बांधवांकडून नाशिक येथील प्रदर्शनास सहभाग

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)

 आदिवासी बांधवांच्या कलाकृती साकारण्यात याव्य या उद्देशाने विविध कलाकृती प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याने चार दिवसीय प्रदर्शन असून आज दुसरा दिवस आहे, पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ याची उपस्थिती,जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने मोठा सहभाग घेण्यात आला आहे, प्रकलप अधिकारि निविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपुड्याच्या घनदाट अरण्यात असलेल्या वनस्पती , व त्यापासून होणारे फायदे हे उदिष्ट साध्य करण्यासाठी स्टॉल उभारणी करून समजिक कार्यकर्ते मुनाफ जुम्मा तडवी याची वर्णी लाऊन आदिवासी प्रतिनिधी म्हणुन वनस्पतींची माहिती देण्याचे काम करीत असल्याचे दिसून येते.[ads id="ads2"]  

   ग्रामीण भागातील आदिवासी आदिवासी प्रकल्प विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रदर्शन सोहळा नाशिक येथे आयोजित करण्यात आला असून त्यात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांनी लोकं नृत्य सादर केले तर चोपडा तालुक्यातील महीला बचतगट यांनी सुद्धा केळी वेफर्स स्टॉल ची उभारणी केली ,यावल आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनखाली त्यांचे शासकीय कर्मचारी कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडत आहे, सहभागी कर्मचारी

 जावेद तडवी वरीष्ठ आदिवासी विकास निरीक्षक प्र. का. यावल. श्री वासुदेव बच्छे. ग्रहपाल के. एन. पाटील. क. लि. संजय काळे. सहभागी स्टाॅल मुनाफ जुम्मा तडवी. शबरी आदिवासी महिला बचत गट धानोरा.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!