रावेर/मुबारक तडवी
मोठा वाघोदा येथील ग्रामपंचायत कार्यालयात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले ग्रामपंचायतीचे सरपंच मुबारक उर्फ राजू अलिखा तडवी यांनी वीर आदिवासी क्रांतिकारक धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.[ads id="ads2"]
यावेळी उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी ग्रामविकास अधिकारी गणेश सुरवाडकर यांनी प्रतिमा पुजन केले सन्माननीय माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कालू मिस्तरी योगिराज किसन महाजन संजय काशिनाथ माळी उदय प्रभाकर पाटील भुषण बाळू चौधरी अमोल वसंत वाघ सौ.अमीनाबाई सुभान तडवी, सौ.सुमनबाई शंकर कापसे सौ.हर्षा विशाल पाटील,सौ.मिनाक्षी हर्षल पाटील,सौ.संगिता स्वप्निल पवार.सौ.हाजराबी करीम पिंजारी.सौ.साधनाबाई निळकंठ महाजन.सौ.प्रमिला युवराज भालेराव.सौ.भाग्यश्री बाळू वाघ आदीं जण उपस्थित होते.


