https://maps.app.goo.gl/dPBiHadfLTEGgCGu6





 

मोहराळे येथे कार्तिक पौर्णिमा निमीत्त दिंडी सोहळा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



कोरपावली ता यावल प्रतिनीधी (फिरोज तडवी)

 यावल तालुक्यात असलेल्या मोहराळे येथे सालाबाद प्रमाणे  विठ्ठल मंदिरात दर वर्षी  कार्तिकी एकादशीस चा उत्सव साजरा केला जातोवर्षभरात येणाऱ्या 24  एकादशींमध्दे कार्तिकी एकादशी चे महत्व हे आषाढी प्रमाणे आहे, कार्तिक महिन्यात येणाऱ्या एका दशिला कार्तिक एकादशी असे म्हणतात.[ads id="ads1"]  

कार्तीक पोर्णिमा म्हणजेच काकड आरती समाप्ती सोहळा त्यानिमीत्त मोहराळे ता-यावल येथील ह भ प समस्त भजनी मंडळ श्री विठ्ठल मंदीर भविक्कांनी सकाळच्या पहरी ,.भक्तीच्या वाटेत गावं तुझे लागले , [ads id="ads2"] आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले, तुझ्या प्रेमाचा झरा असाच कायम वाहू दे, माझ्या माणसांना बळीराजाला सुखात राहू दे भाविकांनी अशा आशयाचे भक्ती गीते गात गावातून दिंडी काढूभाविकांनी एकत्रित येऊन आनंद लुटला.काढलेली दिंडी व त्यात सहभागी भाविक भक्त व गावकरी मंडळी यांनी  मोठ्या संख्येने उपस्थिती राहील देऊन सहभाग घेतला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!