🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
📣 कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह भाषेत टीका, औरंगाबादमध्ये सत्तारांच्या घरावर दगडफेक, मुख्यमंत्र्यांकडूनही कानउघाडणी, सत्तारांकडून माफी
📣 राज्य परिवहन मंडळात येणार 5 हजार इलेक्ट्रिकल बसेस, 5 हजार डिझेल बसेस आता चालणार सीएनजीवर
📣 मशाल हाती घेऊन राहुल गांधींची महाराष्ट्रात एन्ट्री, 14 दिवस राज्यात 'भारत जोडो' यात्रा
[ads id="ads1"]
📣 टाटा मोटर्सची मोठी झेप , 50 हजार इलेक्ट्रिक वाहनांची केली निर्मिती; 165 शहरांमध्ये पसरले कंपनीचे नेटवर्क
📣 मोबाईल रिचार्जच्या किंमतीत वाढ होणार -
📣 गुडरिटर्न्स वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार , काल सोने 100 रुपयांनी स्वस्त झालेले आहे आणि चांदी 1 किलो मागे 100 रुपयांनी स्वस्त झाली आहे
▪️आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षण कायम राहणार: सुप्रीम कोर्टातील 5 पैकी 4 जज EWSच्या बाजूने, म्हणाले- हे घटनेविरुद्ध नाही
▪️वायू प्रदूषण: दिल्लीत बुधवारपासून प्राथमिक शाळा सुरू होणार, ट्रकच्या प्रवेशावरील बंदी हटवली : पर्यावरण मंत्री
[ads id="ads2"]
▪️ट्विटरनंतर आता मेटामध्ये कर्मचारी कपात: झुकरबर्ग यांचा सर्वात मोठा लेऑफ प्लॅन, मेटाव्हर्समधील गुंतवणुकीमुळे कंपनीचे नुकसान
▪️एलन मस्क यांनी ट्विटर युझर्ससाठी जारी केले नवे नियम: काढलेल्या काही कर्मचाऱ्यांना परत येण्याची ऑफर, फेसबुकमध्येही कपातीचे संकेत
▪️वादळ आले तरी यात्रा थांबणार नाही: राहूल गांधींचा निर्धार; ''शिवाजी महाराज की जय'' या वाक्यापासून केली भाषणाला सुरूवात
▪️जितेंद्र आव्हाडांनी 'हर हर महादेव' चा शो बंद पाडला: तासभरात मनसेने शो पुन्हा सुरू केला; राड्यानंतर नेते, कार्यकर्ते बघताहेत सिनेमा
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
▪️कृषिमंत्र्यांची जीभ घसरली: सुप्रिया सुळेंबद्दल उच्चारले अपशब्द; 'राष्ट्रवादी'कडून सत्तारांच्या घरावर दगडफेक, त्यानंतर म्हणाले सॉरी
▪️अब्दुल गद्दार राज्याचे घटनाबाह्य कृषिमंत्री: सत्तारांच्या अपशब्दांवरून आदित्य ठाकरेंची टीका; अशी घाण हवी का, केंद्राला सवाल
▪️सत्तारांनी माफी मागावी: मुख्यमंत्र्यांनी फोनवरून टोचले कान; कृषिमंत्र्यांविरोधात राज्यभर संताप, 'राष्ट्रवादी'चे ठिकठिकाणी आंदोलन
▪️विराट कोहलीची आणखी एक कमाल: पहिल्यांदाच पटकावला ICC प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार, विश्वचषकातही तडाखेबंद फलंदाजी
▪️दनुष्का गुणतिलका सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित: अत्याचार प्रकरणात अटकेनंतर श्रीलंकेने राष्ट्रीय संघातील निवडीवर घातली बंदी
▪️प्रशांत दामलेंनी मानले महानायकासह रसिकांचे आभार: म्हणाले - रसिक प्रेक्षक आहेत म्हणून मी आजपर्यंत हा प्रवास करू शकलो
▪️'फ्रेडी'चा टिझर रिलीज: दिवसा डेंटिस्ट आणि रात्री किलर बनला कार्तिक आर्यन, हटके अंदाजात दिसला


