रावेर तालुका प्रतिनिधि (विनोद कोळी)
निंभोरा बु तालुका रावेर येथील युवा उद्योजक बबलू उर्फ, दस्तगीर पटेल. यांना जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रोत्साहन देण्याचे काम जळगाव येथे पाचोरा येथील आमदार किशोर आप्पा पाटील तसेच जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल साहेब सेंट्रल बँक मॅनेजर धिरज पाटील निंभोरा शाखा तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.[ads id="ads2"]
याबाबत युवा उद्योजकांना जिल्हा उद्योग केंद्र जळगाव यांच्यामार्फत व्यवसायासाठी कर्ज व त्यावर मिळणारी शासकीय अनुदान मंजुरी पत्र निंभोरा येथील (पटेल पपेन) चे संचालक पपई तरुण उद्योजक करणारे बबलू उर्फ दस्तगीर महेबुब पटेल यांना जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री व शाखेने मंजुरी देत शासकीय अनुदान जिल्हा उद्योग केंद्र मार्फत उपलब्ध झाले त्याबद्दल युवा उद्योजक बबलू पटेल यांनी पालकमंत्री व सर्व अधिकारी वर्ग यांचे आभार मानले.