मोठा वाघोदा येथे विकासात्मक बहुसंख्य उपयुक्त आणि उत्कृष्ट प्रशंसनीय कार्याची स्तुती
रावेर/मुबारक तडवी
जळगांव जेष्ठ शिक्षक हैदर तडवी साहेब आणि जळगांव तडवी भिल्ल नारीशक्ती महीला मंडळ च्या सदस्या तथा सेवावृत्ती शिक्षीका सौ शाहनुर ताई हैदर तडवी तडवी समाजाचे जेष्ठ विधीज्ञ वकील ॲड याकुब तडवी साहेब यांचे सासूसासरे यांनी मोठा वाघोदा येथे विद्यमान सरपंच पदावर कार्यरत असतांना गावातील विकासात्मक बहुसंख्य उपयुक्त आणि उत्कृष्ट प्रशंसनीय कार्याची स्तुती केली सामाजिक तसेच समाज उपयोगी कार्य अविरतपणे उपयुक्त आणि उत्कृष्ट प्रशंसनीय कार्य करीत असल्याबद्दल[ads id="ads1"] मोठा वाघोदा ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच मुबारक उर्फ राजू अलिखा तडवी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून गौरव केला व पुढील वाटचालीसाठी सहह्रदयी सपत्नीक दुआ रुपी आशिर्वाद दिले आणि पुढील भावी वाटचालीसाठी सहह्रदयी सपत्नीक शुभेच्छा दिल्या.