रावेर सूर्यवंशी बारी समाज व नागवेल युवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सुर्यवंशी बारी, बारई, तांबोळी समाज युवक-युवती परिचय मेळाव्याचे ०६ नोव्हें.२०२२ रविवार रोजी सौ.के.एस.ए. गर्ल्स हायस्कूल रावेर च्या पटागणात येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे.[ads id="ads1"]
दरवर्षी रावेर बारी समाज व नागवेल युवा फाऊडेशनतर्फे गेल्या ३ वर्षापासून युवक-युवती परिचय मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. त्यात विवाह इच्छुक युवक-युवतींचा परिचय या मेळाव्यामार्फत घेण्यात येतो. यासाठी समाजातून उस्फुत प्रतिसाद मीळत असतो.[ads id="ads2"]
तसेच तसेच बारी समाजातील सर्व समाज बांधव भगिनींनी कार्यक्रमास उपस्थिती द्यावी असे आवाहन मिळावा अध्यक्ष योगेश पाटील फाउंडेशन अध्यक्ष राहुल अस्वार दिलीप बारी पंकज बारी चंद्रकांत पाटील समाधान बारी सुधाकर बारी चेतन बारी प्रदीप बारी चैतन्य जंजाळकर महेश बारी मनोज बारी विजय बारी विशाल पाटील संदीप बारी अविनाश बारी नितीन बारी पवन बारी कार्यकर्त्यांनी आवाहन करण्यात आले