रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील विवरे बु येथील जिरीमाळी वाडया मध्ये क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले त्या ठिकाणी समाजाचे माजी अध्यक्ष शंकर सपकाळ, अध्यक्ष सुरेश इंगळे, सचिव दिपक सपकाळ ,सह सचिव योगेश महाजन , समाज्याचे क्रोषाध्य टिकाराम जुनघरे ,बाळू इंगळे ,बापू जिरी, विलास महाजन ,[ads id="ads1"] काशिनाथ खुर्दे, नितीन बेंडाळे ,संजय पुणतकर ,प्रमोद सणंसे ,किरण सपकाळ ,तुषार सपकाळ ,विनोद सणंसे ,जयवंत मारूळकर ,भूषण सावळकर, वासुदेव इंगळे, नितीन दांडगे ,पूर्वेश मारूळकर, लाखीचंद जिरी, तुळशीराम सपकाळ, आनंदा अहिरे ,गौरव सपकाळ ,ललित सपकाळ ,गोपाळ जुनघरे , विनोद सणंसे ,सुनील सपकाळ यांच्यासह आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
रावेर तालुक्यातील विवरे बु येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन
सोमवार, नोव्हेंबर २८, २०२२


