रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद हरी कोळी)
रावेर तालुक्यातील ,रसलपुर येथील ग्रामपंचायत मध्ये 26, नोव्हेंबर "संविधान दिन" म्हणून साजरा करण्यात आला.त्या ठिकाणी ,सरपंच, यांच्या हातून भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. [ads id="ads1"]
याप्रसंगी उपस्थीत मान्यवर सरपंच ,ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य ,प्रहार संघटना क्रांती कार्याध्यक्ष, दिनेश सैमिरे, रवींद्र तायडे ,प्रकाश जाधव, प्रल्हाद तायडे ,भाऊराव तायडे, राजू तायडे ,सुधाकर तायडे, राहुल तायडे ,दीपक खैनार, चंद्रकांत तायडे ,आणि पंकज तायडे ,इत्यादी त्या ठिकाणी उपस्थित होते.


