रावेर/यावल (फिरोज तडवी )
रावेर तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागातील वस्त्यांना आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची सदिच्छा भेट देऊन भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थांशी संवाद साधून विविध समस्यांवर चर्चा करूया स्थानिक समस्या जाणून घेतल्या. [ads id="ads1"]
याप्रसंगी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह माजी जि.प.सदस्य गोमती बारेला, माजी सभापती श्री.जितेंद्र पाटील, श्री.जुम्मा तडवी, श्री.गोपाळ नेमाडे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री.राजन लासुरकर, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष श्री.सागर भारंबे, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री.महेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस [ads id="ads2"] श्री.विजय महाजन, श्री.संजय महाजन, माजी तालुकाध्यक्ष श्री.सुनील पाटील, श्री.नथ्थू धांडे, श्री.अर्जुन जाधव, श्री.धनसिंग पवार, श्री.गणेश सेठी, श्री.जग्राम सेठ, श्री.योगेश बोरोले, श्री.सुरेश पवार, श्री.अहमद जबरा, श्री.फिरोज तडवी, श्री.पंडित राठोड, श्री.मंगल पवार, श्री.विनय पवार यांच्यासह बहूसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,



