ऐनपूर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल)
ऐनपूर येथे प्रशिक्षण पायाभूत सुविधा बाबत चर्चासत्र. अधिकाऱ्याचा सहभाग
सविस्तर असे की ऐनपुर येथे गण स्तरीय. आमच गाव आमचा विकास उपक्रमा अंतर्गत सन २०२३/२४चा ग्राम पंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी कार्यशाळा ग्राम पंचायत ऐनपुर येथे संपन्न झाली.[ads id="ads2"]
१५ वा वित्त आयोग अंतर्गत आमचा गाव आमचा विकास उपक्रमा अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या सन २०२३/२४ ग्राम पंचायत आराखड्यात महिला व बालकल्याण मानव विकास निर्देशांक तसेच गावाच्या गरजे नुसार आवश्यक पायभुत सुविधा अशा अनेक विषयांवर कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यशाळेला अरविंद सुधाकर कोलते कृषि विस्तार अधिकारी पंचायत समिती रावेर व कल्पना सतिष भांगाळे पर्यवेशिका यानी मार्गदशन केलेे.[ads id="ads1"]
. या कार्यशाळेला ग्राम पंचायत सरपंच व उपसरपंच सदस्य ग्राम पंचायत कर्मचारी अगंणवाडी सेविका आशा स्वयंसेविका,आरोग्य सेविका . पशुवैद्यकीय अधिकारी ग्राम साधन गट महिला स्वयंसहाय्यता बचत गट जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक शिक्षक ग्राम विकास अधिकारी गोसावी अप्पा .तलाठी उपस्थीत होते यावेळी सरपंच अमोल महाजन उपसरपंच दिपाली पाटील. सदस्य कीशोर पाटील . अनिल जैतकर, पवन पाटील, संतिष अवसरमल, पियंका पाटील,रुपाली महाजन, वंदना महाजन , बबलु(विलास) अवसरमल ,अतुल पाटील, पुथ्वीराज कोळी, शे . शेफी ,. निलेश कोळी व गणस्तरावरील कर्मचारी व प्रत्रकार उपस्थीत होते



