दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजीच्या महाराष्ट्रासह भारत भरातील ठळक घडामोडी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

▪️ देशात कोरोनाचा धोका: जगातील पहिल्या नेजल व्हॅक्सिनला सरकारची मान्यता, बुस्टर म्हणून वापरली जाईल; खासगी रुग्णालयात मिळणार


▪️ कोरोनाच्या भीतीने बाजारात विक्रीचा जोर: सेन्सेक्स 980 अंकांनी घसरून 59,845वर बंद, निफ्टीत 320 अंकांची घट; सरकारी बँकांना फटका


▪️ लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, 16 जवानांचा मृत्यू: उत्तर सिक्कीममध्ये झाली दुर्घटना, 4 जखमी जवानांना एअरलिफ्ट केले

 [ads id="ads1"]  

▪️ आफताबचा नार्को रिपोर्ट तयार: 2 दिवसांनी आवाजाचा नमुना घेणार, आरोपीची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढवली


▪️ सानिया होणार देशाची पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट: वडील साधे TV मेकॅनिक, हिंदीत शिक्षण; अवनी चतुर्वेदींपासून घेतली प्रेरणा


▪️ राहुल गांधींच्या हाफ 'टी-शर्ट'वर वाद: हरियाणातील सत्ताधारी भाजपचे मंत्री म्हणाले - असे कोणते औषध घेतात की त्यांना थंडी वाजत नाही

हेही वाचा : मोफत रेशन 'या' महिन्यापर्यंत मोफत मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

▪️ आदित्य ठाकरेंनी सोडले मौन: दिशा सालियानचा मृत्यू झाला, त्यादिवशी रुग्णालयात होतो; काय काढायचे ते काढा, सत्ताधाऱ्यांना सडेतोड उत्तर


▪️ नागपूर हिवाळी अधिवेशन: विधानभवनात राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; बंद दाराआड झाली चर्चा


▪️ ठाकरेंच्या मागे लचांड: उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणाची राज्य गुप्तचर विभागाकडून चौकशी; शंभूराज देसाई यांची विधानसभेत घोषणा

 [ads id="ads2"]  

▪️ IPL मिनी ऑक्शन: IPL लिलावाच्या इतिहासात 2 विक्रम; सॅम करन ठरला सर्वात महागडा खेळाडू, पूरन सर्वात महागडा यष्टीरक्षक


▪️ काजोल-तनिषाने आई तनुजाला दिले सरप्राईज: घराचा कायापालट बघून तनुजा भावूक, तिघींनी मिळून कापले रिबन


📣 पुण्यात कोरोना अलर्ट म्हणून पुणे विमानतळावर बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग केले जाणार, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली.


📣 जगातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता इंडियन मेडिकल असोसिएशनने कोरोना पार्श्वभूमीवर शिर्डीतील साई संस्थानने शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. 

👉हेही वाचा:- Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज 

👉हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

👉हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

👉हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

👉हेही वाचा : Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा


📣 IPL २०२३ च्या ऑक्शन मध्ये सॅम करन ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू , त्याला 18.50 कोटींनी पंजाब टीमने विकत घेतले.


📣 नव्या शैक्षणिक वर्षात राज्य सरकार तब्बल 30 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. 


📣 सर्व विद्यार्थ्यांची आधार जोडणी डिसेंबर शेवटपर्यंत पूर्ण करण्याची सूचना दिल्या आहेत, मात्र तोपर्यंत कोणत्याही कारणावरून विद्यार्थ्यांना कुठल्याही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येणार नाही - असे शालेय शिक्षण मंत्री यांनी सांगितले. 


📣 केंद्र सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे - त्यानुसार नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसिला मंजुरी मिळाली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!