जळगाव (फिरोज तडवी)
गोदावरी मेडिकल कॉलेज जळगाव खुर्द येथे मा. खासदार आरोग्यदूत माननीय डॉ. उल्हास पाटील साहेब यांच्या मातोश्री आमच्या सर्वांच्या श्रद्धास्थान आदरणीय श्रीमती गोदावरीआई वासुदेव पाटील यांच्या 90 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित मातृवंदन सोहळा अर्थात आई महोत्सवास उपस्थित राहून. [ads id="ads1"]
गोदावरी आईला निरोगी दीर्घाआयुष्य लाभो अशा शुभेच्छा आणि सत्कार करतांना जिप गटनेते भावी आमदार अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे तसेच आमचे जिजाजी डॉ. वैभव पाटील सर ,आमच्या ताईसाहेब डॉ. केतकीताई पाटील, आमचे लाडके बंधू डॉ. अनिकेत पाटील या सगळ्यांचा आम्ही आई महोत्सव सारखा चांगला उपक्रम या युगात घडवून आणला आणि योग्य असं नीटनेटक पार्किंग ते जेवणापर्यंत असं वेवस्थित नियोजन केल म्हणून सत्कार केला.[ads id="ads2"]
यावेळी जलीलभाई पटेल,यावल शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष कदिरभाई खान, उपाध्यक्ष अनिलभाऊ जंजाळे, युवा एकनिष्ट काँग्रेस कार्यकर्ता सकलेन शेख यांच्या सह बहूसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


