विवरे ता.रावेर (प्रतिनीधी) रावेर तालुक्यातील विवरे बु॥ येथील रहिवाशी सौ सुलोचना रमेश राणे ( वय ७१ वर्ष ) यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने १० डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता निधन झाले. [ads id="ads1"]
त्यांची अंतयात्रा ११ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता विवरे बु॥च्या राहत्या घरापासुन निघणार आहे. त्या विवरे शिक्षण मंडळाचे सचिव तथा कॉंग्रेस शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष प्रा शैलेश राणे व दिपक राणे यांच्या आई होत.



