यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी )
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशनुसा राज्यात कायदे विषयक सेवांच्य्य गावं स्तरावर ते राज्यस्तर पारेंत संविधान सप्ताह साजरा करण्याचे निर्देश न्यायालयाने जारी केले आहे,असूनर जळगाव जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका वकील विधीसेवा समिति यांच्या वतीने यावल तालुक्यातील डोंगराळ भागातील आदिवासी वस्ती असलेल्या डोगरकाठोरा परीसरात असलेल्या काळाडोहो गावात विविध कार्यक्रमांच्या आयोजनांने संविधान सप्ताह साजरा करण्यात आला.[ads id="ads1"]
डोंगराळ भागातील आदिवासी वस्ती असल्यामुळे त्यंना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने विविध सौरक्षण कायदे विषयक महत्व पटून दिले,[ads id="ads2"]
यावल विधी सेवा प्राधिकरणाचे समितीचे अध्यक्ष, व यावल तालुक्या चे न्यायमूर्ती एम एस बनचरे , यावल तालुका बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, यावल न्ञायलईन कर्मचारी



