मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायतीवर १७ पैकी १३ जागांवर खडसे समर्थक मुक्ताईनगर तालुक्यातील "या"ग्रामपंचायतीवर आ.एकनाथ खडसे समर्थक पॅनलचे वर्चस्व उमेदवार निवडून आले आहे. तर सरपंचपदी खडसे समर्थक डॉ. बी.सी. महाजन हे विजयी झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील परिवर्तन चौकात 'जो पत्ता करतो गुल, पॉवर फुल' या संगिताच्या तालावर कार्यकर्ते थिरकले.
मुक्ताईनगर तालुक्यातील "या"ग्रामपंचायतीवर आ.एकनाथ खडसे समर्थक पॅनलचे वर्चस्व
बुधवार, डिसेंबर २१, २०२२

