निधन वार्ता : त्र्यंबक रामचंद्र कोळी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

निधन वार्ता : त्र्यंबक रामचंद्र कोळी

रावेर तालुका  प्रतिनिधी (विनोद हरी कोळी)

  ऐनपूर  तालुका रावेर येथील रहिवासी  त्र्यंबक रामचंद्र कोळी यांचे आज दिनांक 5 /12 /2022 रोजी  सकाळी ठीक  8:30 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले . त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन सुनी ,तीन नातवंडे, चार मुली असा परिवार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!