येथील तेली समाज पंच भुवन येथे जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात समाजाचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांच्या हस्ते मुर्ती चे पुजन करण्यात आले. [ads id="ads1"]
या वेळी कार्याध्यक्ष अनिल चौधरी, सचिव संजय चौधरी, सह सचिव चंद्रकांत चौधरी, भगवान चौधरी, लिलाचंद चौधरी, अशोक चौधरी, अंबादास चौधरी, सुनील चौधरी, संतोष चौधरी, भुषण महाजन, राजु चौधरी, दत्तु चौधरी, किरण चौधरी, पंकज चौधरी, जगदिश चौधरी, सुमित चौधरी, चेतन चौधरी, वैभव चौधरी, प्रकाश चौधरी, यांचे सह समाज बांधव, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. [ads id="ads2"]
येथिल स्टेशन रोड वरील संत संताजी जगनाडे महाराज चौकातही नामफलकाचे पुजन करून पुष्पहार उपस्थित समाज बांधव यांनी अर्पण केला. या सह विविध शासकिय कार्यालयातही संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमा पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.



.jpg)