रावेर येथील एका शाळेतून बारा वर्षीय विद्यार्थिनी ही तिच्या घरी जाण्यासाठी बस स्थानकावर आली असता, सफाई कामगार तुळशीदास गणेश करोसिया (रा.रामदेवबाबा नगर, सावदा ता.रावेर जि.जळगाव) याने या विद्यार्थिनीसमोर असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केला. [ads id="ads2"]
याप्रकरणी संबंधित विद्यार्थिनीने रावेर पोलिस ठाण्यात (Raver Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून संशयित तुलसीदास करोसिया याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपाली पाटील करीत आहेत. दरम्यान, घडलेल्या विनयभंगाच्या या प्रकाराबद्दल पालक वर्गातून तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
हेही वाचा:- सहाय्यक दुय्यम निबंधक, मंडळ अधिकारी व तलाठीसह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल : जळगांव जिल्ह्यातील घटना
हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील 'या' 140 ठिकाणी 18 व 20 डिसेंबर रोजी मद्यविक्रीला बंदी ; जिल्हा प्रशासनाचा आदेश



