मसाका कडे 52 कोटी रुपये देणे बाकी
यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
जोपर्यंत थकीत वेतन मिळत नाही तोपर्यंत एकही कर्मचारी कामावर जनारणाही असा पवित्रा घेतला असून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. बावन्न महिन्यांचे वेतन गेेल्या दोन वर्षांच्या कालांतराने थकीत असून कर्मचारी यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने , [ads id="ads1"] कारखाना विक्री केला असून सूरू करण्यच्य हालचाली वेगात असल्याने कर्मचारी वर्गणे थकीत रक्कम मिळावी यासाठी कामगारांनी साखर आयुक्तालय व जील्हा बँक कर्मचारी संचालक मंडळ व जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून बेमुदत आंदोलन सूरू केलें आहे, अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शविला असल्याचे दिसून आले. [ads id="ads2"]
फैजपूर येथे मधुकर साखर कारखाना बेकायदेशीर विक्री केली असता जिल्हा बँकेचे MD व इतर बँक कर्मचारी यांना जाब विचारताना मा. श्री.अमोल दादा जावळे व बाजार समिती माजी उपसभापती राकेश भाऊ फेगडे फैजपूर नगरीचे माजी नगर अध्यक्ष निलेश राणे(पिंटू भाऊ ) भाजप जिल्हा सरचिटणीस हर्षल भाऊ पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरा काका चौधरी भाजपा यावल तालुका अध्यक्ष उमेश भाऊ फेगडे सरचिटणीस विलास काका चौधरी उजैन्सिंग काका राजपूत सर्व यावल फैजपूर चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती



