🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
▪️ काश्मीरमध्ये पन्नास खोकेच्या घोषणा: निष्ठेच्या पांघरुणाखाली शिरलेले लांडगे विकल्याने महाराष्ट्राची देशभर बदनामी; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
▪️ सुषमा अंधारेंचा मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल: म्हणाल्या - मुंबई लुटून खाण्यासाठी अधीर झाले; त्यांना सत्ता, मालमत्तेशिवाय काही दिसत नाही
▪️ पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी: जयंत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ; म्हणाले-राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी दुसरा पर्याय नव्हता
[ads id="ads1"]
▪️नाना पटोलेंचा थोरातांना धक्का!: तांबेंसाठी राजीनामा देणाऱ्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या पावित्र्यानंतर अहमदनगरची कार्यकारणी बरखास्त
▪️तांबेंनी थोरातांना अडचणीत आणले: छगन भुजबळांचे वक्तव्य, म्हणाले - निवडणूक लढवायची नव्हती तर AB फार्म घ्यायचा कशाला?
▪️ आशिष शेलार यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल: म्हणाले-ताईंनी गजनी सिनेमा पाहावा, त्यांना तसा आजार होऊ नये अशी माझी इच्छा
▪️ कॅप्टन अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?: राजकीय वर्तुळात चर्चा; भाजपचा महाराष्ट्रात पद देऊन पंजाबमध्ये लाभ घेण्याचा प्रयत्न
[ads id="ads2"]
▪️ 74 वा प्रजासत्ताक दिन: राफेलची गर्जना, डेअरडेव्हिल्सनी 18 फूट उंच शिडीवर चढून चालवली बाईक, विश्वविक्रमाची नोंद
▪️ पाकिस्तानचे लवकरच 4 तुकडे होतील: योगगुरू रामदेव म्हणाले - 3 भाग भारतात विलीन होतील; देशात धार्मिक दहशतवाद सुरू
▪️ 'पठाण'ची बंपर ओपनिंग, पहिल्याच दिवशी 55 कोटींचा गल्ला: जगभरात 100 कोटींहून अधिक कलेक्शन; KGF 2च्या हिंदी व्हर्जनला पछाडले
▪️ 'गदर 2'चे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज: सनी देओलच्या हातात हातोडा आणि करारी लूक, 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार सिक्वेल
▪️3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती: ऐन शिक्षक-पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
▪️नीलेश राणेंचं आदित्य ठाकरेंना आव्हान: मंत्री असताना दावोस दौऱ्यानंतर लंडनमध्ये 10 दिवस घालवले की नाही, जाहीर करावं!
▪️कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या नव्हे खूनच: 4 चुलत भावांनीच कुटुंबाला संपवले, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह भीमा नदीत फेकले
▪️विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा दावा: मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी ठरवले असते, तर 40 आमदारांना रोखले असते
▪️जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, भारत जोडो यात्रा थांबली: 27 जानेवारीपासून पुन्हा प्रारंभ होईल, 30 रोजी श्रीनगरमध्ये समारोप
▪️सिराज बनला जगातील नंबर-1 वनडे गोलंदाज: ICC क्रमवारीत बोल्ट- हेझलवूडला टाकले मागे, फलंदाजी क्रमवारीत गिल विराटच्या पुढे
▪️शिर्डीला पोहोचला अक्षय कुमार: 'सेल्फी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर घेतले साईबाबांचे आशीर्वाद, चाहत्यांचीही भेट घेतली


