🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
📣 मुंबई-पुण्यातील हवेची गुणवत्ता बिघडली, पुढील दोन दिवस मुंबई आणि पुण्यातील हवा प्रदूषित राहणार असल्यांचा अंदाज हवामान
📣 चेतन शर्मा यांना पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे, अशी घोषणा बीसीसीआयने केली.
📣 नांदेड जिल्ह्यातील अखिल भारतीय धम्म परिषद या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ जगातील सर्वात मोठ्या अशोकस्तंभाची उभारणी करण्यात आली आहे.
[ads id="ads1"]
📣 सानिया मिरझाने घेतला निवृत्तीचा निर्णय, पुढील महिन्यात दुबई टेनिस चॅम्पियनशिप सानियाच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असणार.
📣 20 ते 22 जानेवारीदरम्यान शिंदे गटांच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा.
📣 दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये 1785 जागांसाठी मेगा भरती होणार 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना करता येणार अर्ज
📣 राज्यातील उष्णतेचा पारा 9 जानेवारीनंतर पुन्हा घसरणार, विदर्भात तसेच मुंबईत थंडीआणखी वाढणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
[ads id="ads2"]
▪️ 23 जानेवारीला राज्याचे राजकारण तापणार: शिवसेनेतील फुटीनंतर प्रथमच ठाकरे-शिंदे-फडणवीस एका व्यासपीठावर येण्याची शक्यता
▪️ शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही: संजय राऊत यांचा मोठा दावा; म्हणाले - सरकार व्हेंटिलेटरवर, राज्यपालांची गच्छंती अटळ
▪️ देवेंद्रजींना गाणे आवडले, पण ते ट्रोलिंगला घाबरले: अमृता फडणवीस म्हणाल्या - उर्फीलाही माझ्या गाण्यावर नाचवा; गाणे गाजेल हा विश्वास
▪️ चित्रा वाघ यांचा चाकणकरांवर पलटवार: तुम्ही म्हणजे आयोग नाही, एकटी मी म्हणजे आयोग हे डोक्यातून काढा; बाष्कळ बडबड बंद करा
▪️ क्रांती रेडकर- समीर वानखेडेंच्या घरी चोरी: घरातून साडेचार लाख रुपयांच्या घड्याळंवर मोलकरणीने केला हात साफ
▪️ केंद्राने PAFF ला दहशतवादी संघटना म्हणून केले घोषित: जैश-ए-मोहम्मदशी संबंधित, राजौरीच्या लष्कर छावणीवर केला होता हल्ला
▪️ विमानात महिलेवर लघुशंका करणाऱ्याला अटक: बंगळुरूतून पोलिसांनी पकडले, आरोपीचे वडील म्हणाले- माझा मुलगा सुसंस्कृत
▪️ तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताची श्रीलंकेवर 91 धावांनी मात, सुर्यकुमार यादवचे शानदार शतक तर अर्शदीपचे 3 बळी
▪️ चेतन शर्मा पुन्हा चिफ सिलेक्टर: BCCI ने जाहीर केली नवी निवड समिती; शिवसुंदर दास, सलील अंकोलासह 4 नवे चेहरे
▪️ vमुंबईत ऋषभ पंतच्या गुडघ्याच्या लिगामेंटवर शस्त्रक्रिया: कोकिलाबेन रुग्णालयात 3 तास चालले ऑपरेशन, 3-4 दिवस निरीक्षणाखाली राहणार
▪️ 'ठाकरे'नंतर संजय राऊतांचा नवा चित्रपट: जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती, 'ठाकरे 2' येणार असल्याचेही सुतोवाच
▪️ उर्फी जावेद का घालते तोकडे कपडे?: म्हणाली - मला कपड्यांची अॅलर्जी, स्वतः व्हिडिओ शेअर करत केला खुलासा



