रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील (Raver Taluka) एका गावातील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय विवाहितेचा नात्याने चुलत दिर असलेल्या एका संशयीताने अश्लील संभाषण करीत विनयभंग केला. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशन मध्ये(Raver Police Station) संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. [ads id="ads2"]
विवाहिता एकटी असल्याची संधी साधत विनयभंग
दिनांक 13 जानेवारी शुक्रवार रोजी रावेर तालुक्यातील (Raver Taluka) एका गावातील रहिवासी असलेली 25 वर्षीय विवाहिता घरात एकटीच असल्याचा फायदा घेत नात्याने चुलत दिर असलेल्या संशयीताने विवाहितेा विनयभंग करीत तिच्याशी अश्लील वर्तन केले. या प्रकरणी रावेर पोलिस स्थानकात (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.


