निंभोरेसिम येथील राजु सवर्णे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित ; आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर  ( सुवर्ण दिप वृत्तसेवा ) रावेर तालुक्यातील कर्जोद येथे मौलाना अबुल कलाम आजाद राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त रावेर तालुक्यातील निंभोरेसिम येथीलस्थानिक रहिवासी तसेच राष्ट्रीय कॉंग्रेस अनु . जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजु भागवत सवर्णे यांना समाज रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. [ads id="ads1"]  

राजु भागवत सवर्णे यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्या बदद्ल  दि. 01-01-2023 रविवार रोजी शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक, कला, साहित्य राजकीय व विविध क्षेत्रात केलेले कार्य  व प्रेरणादायी कार्य  केल्याबद्दल व वैशिष्ट्ये पूर्ण गुणवत्तेच्या सन्मानार्थ  गौरविण्यात आले आहे. [ads id="ads2"]  

   त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांचे रावेर - यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी, अँड. योगेश गजरे , नगीनदास इंगळे , उमेश गाढे , महेश तायडे , प्रकाश महाले , प्रदीप घेटे, साप्ताहिक सुवर्ण दिप वृत्तपत्राचे मुख्य संपादक राहुल डी.गाढे  यांच्यासह आदीनी आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!