रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) याबाबत सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील निंभोरा सिम येथे ग्रामपंचायत निवडणुक होऊन सात सदस्यांपैकी उमेश वरणकर यांची सर्वानुमते उपसरपंच पदी निवड प्रक्रिया पूर्ण केली.[ads id="ads1"]
त्यावेळी सरपंच अनिल कोळी ग्रामसेवक कांतीलाल कोळी सर्कल भाऊसाहेब शेलकर . ग्रामपंचायत सदस्य दिलीप सवर्णे, किरण चौधरी, शोभाबाई पाटील, कविता पाटील, रत् नाबाई सवर्णे, उज्वला सवर्णे. इत्यादी ग्रामपंचायत सदस्य व गावातील नारायण मिस्तरी (भगतबुवा),बाबुराव सवर्णे, हिरालाल पाटील. गौरव पाटील,नारायण सवर्णे, नगिनलाल सवर्णे , प्रवीण चौधरी, प्रवीण सवर्णे , अनिल पाटील, तसेच ग्रामपंचायत शिपाई संजय कोळी.इत्यादी लोक उपस्थित होते त्यांनी उमेश वरणकर यांना उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
हेही वाचा :- महामंडळ परवानाधारक टी स्टॉल दुकानदाराकडून मुलींची छेडखानी ; दुकानदार पोलिसांच्या ताब्यात :यावल एसटीस्टँड आवारात बघ्यांची मोठी गर्दी


