रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) वकील संघाची बैठक वकील संघाचे कार्यालय नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी अँड. सुदाम सांगळे होते. सदर सभेत सेवा ज्येष्ठतेनुसार नवीन कार्यकारणीची सर्वानुमते नेमणूक करण्यात आली. [ads id="ads1"]
त्या मध्ये अध्यक्ष पदी अँड. एस. एस. जोशी, सचिव पदी अँड. दिपक एच. गाढे, उपाध्यक्ष पदी अँड. भास्कर डी. निळे तसेच सहसचिव पदी अँड. किशोर डि. पाटील सर्वानुमते निवड करण्यात आली. सदर सभेमध्ये रावेर वकील संघाचे सदस्य अँड. एस. एम. युसुफ, अँड. प्रविण पाचपोहे, अँड. एम. ए. खान, अँड. एस. एस. सय्यद, अँड. व्हि.पी. महाजन, अँड. एम. बी. चौधरी, अँड. जे.एस. तिवारी, अँड. गणेश अजनाडकर, अँड. आर. एन. चौधरी, अँड. संदीप भंगाळे, अँड, विपीन गडे, अँड. सि.जी. पाटील, अँड. योगेश गजरे, अँड. सुभाष धुंदले, अँड. सलीम जामलकर,अँड. डि.डी. ठाकुर, अँड. विनोद कोंघे, अँड. मिलींद पाटील, अँड.प्रमोद पाटील, अँड. सुरज चौधरी, [ads id="ads2"] अँड. जे. एम. महाजन, अँड. धनराज पाटील, अँड. भगवान चौधरी, अँड. रविंद्र चौधरी, अँड. राकेश पाटील, अँड. प्रमोद विचवे, अँड. तुषार चौधरी, अँड. आर.ए. पाटील, अँड, रमाकांत महाजन, अॅड जावेद शेख, संदीप मेढे, अँड. शाहिद शेख, अँड. के. बी. खान, अँड. एल. के. शिंदे, अँड. तुषार माळी, अॅड. निलेश महाजन, अँड. निलेश लोखंडे, अॅड. सुभान शेख, अँड. जितेंद्र दांडगे, अँड. रविंद्र के. पाटील, अँड, सतिष वाघोदे, अँड. उदय सोनार, अँड. मेघनाथ की. चौधरी, अँड. धिरज पाटील, अॅड. मुजाहिद शेख, अँड.सतीश मोरे, अँड मोहन कोचुरे, अँड. दिपक निळे,अँड. अमोल कोंघे, अँड. समीर तडवी, इत्यादी सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा :- महामंडळ परवानाधारक टी स्टॉल दुकानदाराकडून मुलींची छेडखानी ; दुकानदार पोलिसांच्या ताब्यात :यावल एसटीस्टँड आवारात बघ्यांची मोठी गर्दी


