युवा परिवर्तन व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, रांजणगाव शे.पु औरंगाबादयेथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



औरंगाबाद प्रतिनिधी  (प्रमोद धुळे )

रांजणगाव शे.पु औरंगाबाद येथील युवा परिवर्तन व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र रांजणगाव शे.पु येथे 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोनाली गाडेकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. [ads id="ads1"]  

   त्याचबरोबर दिनाजी गोडबोले सर,राजू भालेराव सर,दीपाली सोनवणे मॅडम, सुमनबाई गोरे,शुभम आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.राधा आळंजकर यांची भाषण केले.तर मयुरी पोले, दीपाली वाकळे, सुजाता पंडित यांची स्वागत गीत सादर केले.प्रा.प्रमोद धुळे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविके मद्ये संविधान आणि आजची परिस्थिती यावर सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईशा कळकुंबे यांनी केले. [ads id="ads2"]  

   तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवानी शेंदूरकर,विश्वजित म्हस्के, सम्यक कांबळे, कान्हा गोरे, संतोष ठेंगडे, मंदाकिनी खरात, शोभा काळे,हर्षा मोरे, दीपाली गायकवाड, नीलम चव्हाण, प्रज्ञा खेत्रे, पूजा बोरुडे, रुपाली अंभोरे,रोहिणी रगडे,साक्षी शिंदे, प्रतिभा चव्हाण, श्वेता वाकुडे, दीक्षा शिनगारे,पायल भंडारे, रोहिणी कोल्हे, भारती तायडे, आरती भगूरे,ज्योती ठोके, वैष्णवी काळे, सरस्वती ठोके,साक्षी गवई,दीपाली भगूरे यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा :- ग्रामसेवकाला अडीच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडून रंगेहाथ अटक : जळगाव जिल्ह्यातील घटना

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!