प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवरत्न फाउंडेशन छत्रपती ग्रुप तर्फे शहरातील सर्व विद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न.

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील)आज दि. 26 रोजी यावल येथे शिवरत्न फाउंडेशन छत्रपती ग्रुप बोरावलं यावल यांच्या तर्फे प्रजासत्ताक दिन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त यावल शहरातील सर्व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या. [ads id="ads1"]  

     सदर कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील होते तर प्रमुख उपस्थित आश्रय फाउंडेशन अध्यक्ष डॉ. कुंदन सुधाकर फेगडे होते. सामान्य ज्ञान स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

हेही वाचा :- ग्रामसेवकाला अडीच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडून रंगेहाथ अटक : जळगाव जिल्ह्यातील घटना

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!