रावेर (समाधान गाढे) सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील पंचायत समिती येथील झालेल्या स्वच्छ भारत मिशन शौचालय घोटाळ्यामध्ये संशयीत आरोपी म्हणून असलेले बाबुराव संपत पाटील राहणार विवरा खुर्द .यांचा औरंगाबाद येथील माननीय उच्च न्यायालय यांनी पन्नास हजार रुपये रकमेच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे संशयित आरोपी तर्फे अॅड अमोल सलोक ,यांनी काम पाहिले त्यांना अॅड. धनराज ई पाटील , रावेर यांनी सहकार्य केले.
हेही वाचा :-ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील याची बनवा बनवी : तक्रारदार करणार सहा फेब्रुवारी पासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
हेही वाचा:- भरधाव कारची बैलगाडीला धडक बैलगाडी चालक जागीच ठार ; रावेर तालुक्यातील वडगाव गावा जवळची दुर्घटना