रावेर तालुक्यातील विवरे बु येथे महिला भजनी मंडळाने केले हुतात्मा झालेल्या वीर जवानांना अभिवादन...
विवरे ता.रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) सविस्तर वृत्त असे की ता. रावेर विवरे बु येथील श्री संत सावता माळी महिला भजनी मंडळा तर्फे प्रजास्त्ताक दिनानिम्मित देशा साठी बलिदान देणाऱ्या शूर विरांना वीर गाथा गाऊन अभिवादन केले.[ads id="ads1"]
श्री. संत सावता माळी महिला भजनी मंडळ विवरा बु अध्यक्ष भारती डोंगरे, उपअध्यक्ष मनिषाताई सपकाळ, मंगला दांडगे , मनिषा महाजन, वंदना महाजन, मंगला सावळकर, नंदाबाई सनंसे, अंजनाबाई हरमकार, उषाबाई, सपकाळ, सकुबाई नरवाडे, गंगुबाई, वाघ, सुकंतलाबाई सपकाळ, सुशीला सावळकर, ललीता वासनकर, शोभा जुनघरे,सराबाई जिरीमाळी यांच्यासह आदी जण उपस्थित होते.