फैजपूर/भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) कृषी उत्पन्न बाजार समिती यावल येथे संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थित फैजपुर विभाग व भुसावळ विभागात तालुक्या निहाय कार्यकारण्या गठीत करण्यात आला . त्याप्रसंगी संस्थापक / अध्यक्ष यांनी नवनिर्वाचित पदाधिकऱ्यांना सूचना दिल्या व संघटना ही शाहू - फुले - आंबेडकरी विचारधारेवर कार्य करत आहे. [ads id="ads1"]
जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष सदाशिव निकम , जळगाव जिल्हा महिला मंच अध्यक्षा किर्तीताई तायडे , भुसावळ विभागाचे प्रमुख महेंद्र गायकवाड , भुसावळ तालुका अध्यक्ष संतोष सुरवाडे , भुसावळ तालुका युवक अध्यक्ष दिपक लोहार , बोदवड तालुका उपाध्यक्ष बिरबल धुंरधर , बोदवड तालुका युवक उपाध्यक्ष प्रविण वाघ , यावल तालुका अध्यक्ष पदी विलास तायडे , यावल तालुका महिला मंच अध्यक्षा लक्ष्मी ताई मेढे , यावल तालुका महिला मंच उपाध्यक्षा ज्योती ताई कुरकुरे , यावल तालुक उपध्याक्ष सुनिल बारेला , यावल तालुका उपाध्यक्ष . इकबाल तडवी , यावल तालुका संपर्कप्रमुख मिलिंद सोनवणे, [ads id="ads2"] यावल तालुका युवक संपर्कप्रमुख नितिन मेढे , रावेर तालुका अध्यक्ष सुधिर सैंगमिरे , रावेर तालुका युवक अध्यक्ष विजय धनगर , रावेर तालुका वासुदेव महाजन , अनिल धनगर , चंद्रकांत सोनवणे ( कोळी ), नारायण सवर्णे , संजय तायडे सर्व उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तसेच रावेर तालुका युवक उपाध्यक्ष विलास तायडे, रावेर तालुका युवक संपर्कप्रमुख विक्रांत तायडे , रावेर तालुका युवक प्रसिद्धीप्रमुख कुंदन तायडे यांची नियुक्ती करण्यात आली व संघटनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून सुनिल भिल हे संघटनेत सामिल झाले .




