विवरे ता.रावेर (संजय मानकरे) सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि माणुसकी रुग्ण सेवा समूह शासकीय रुग्णालय घाटी औरंगाबाद यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील सामाजिक पुरस्कार क्रीडा युवा पुरस्कार आरोग्य सेवक पुरस्कार कृषी भूषण पुरस्कार महाराष्ट्र पोलीस पुरस्कार इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेवकांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[ads id="ads1"]
यामध्ये यावर्षी सन 2022/23सेवा गौरव पुरस्कार खानापूर येथील पत्रकार तथा अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा कार्याध्यक्ष गणेशभाऊ प्रकाश सेठी यांना प्रदान करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
हेही वाचा :-ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील याची बनवा बनवी : तक्रारदार करणार सहा फेब्रुवारी पासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
हेही वाचा:- भरधाव कारची बैलगाडीला धडक बैलगाडी चालक जागीच ठार ; रावेर तालुक्यातील वडगाव गावा जवळची दुर्घटना