रावेर तालुका प्रतिनिधी- विनोद हरी कोळी
दिनांक 26 जानेवारी या रोजी जिल्हा परिषद मराठी शाळेत रिटायरमेंट पोलीस अधिकारी प्रभाकर धनगर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. तसेच राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर इयत्ता तिसरी इयत्ता चौथी च्या मुलींचा सांस्कृतिक कला मंचचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. [ads id="ads2"]
त्या ठिकाणी उपस्थित सरपंच सौ वंदना पाटील उपसरपंच अशोक पाटील ग्रामसेवक एम डी पाटील ग्रामपंचायत सदस्य तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक विनायक तायडे. उपशिक्षक अशोक कोळी. उपशिक्षक जिजाबराव पाटील. उपशिक्षिका कल्पना पाटील. उपशिक्षिका मराबाई पाटील. आशा स्वयंसेविका ,अंगणवाडी सेविका, तसेच गावकरी यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती.

