रावेर शहरातून 40 हजारांची दुचाकी लांबवली ; रावेर पोलीसात गुन्ह्याची नोंद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  रावेर (दिनेश सैमिरे)  : रावेर शहरातील बर्‍हाणपूर रोडवरील हॉटेल मामाश्री (Hotel Mamashri)  समोरून चोरट्यांनी 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी रावेर पोलिसात (Raver Police Station)  अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads2"]  

रावेर पोलिसात गुन्हा दाखल

तक्रारदार किशोर देविदास पाटील (वय 54, उटखेडा, ता.रावेर) यांनी त्यांच्या मालकिची व 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी (M.H.19 D.H.9176) ही रावेर शहरातील बर्‍हाणपूर रोडवरील हॉटेल मामाश्रीजवळ लावली असता चोरट्यांनी 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा दरम्यान संधी साधून चोरी केली. तपास नाईlllक अतुल तडवी करीत आहेत.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!