ऐनपूर येथिल ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात "रंगोत्सव" वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले आहे. [ads id="ads1"]
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. जे. बी. अंजने यांनी केले आणि कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलावंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांना आवाहन केले.[ads id="ads2"]
कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने प्रा. एस. पी. उमरीवाड आणि प्रा. डॉ. डी. बी. पाटील यांनी केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकार सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. नरेंद्र मुळे, प्रा. एम. के. सोनवणे, प्रा. व्ही. एच. पाटील, प्रा. प्रदिप तायडे, प्रा. अक्षय महाजन, प्रा. डॉ. पी.आर. गवळी, प्रा. डॉ. पी.आर. महाजन, प्रा. डॉ. निता वाणी, प्रा. डॉ. रेखा पी.पाटील प्रा. डॉ. एस.ए. पाटील, प्रा. डॉ. एस. एन. वैष्णव, प्रा. डॉ. जे.पी. नेहेते, प्रा. डॉ. आर. व्ही. भोळे,
प्रा.एच. एम. बाविस्कर, प्रा. यास्मिन पटेल, प्रा. सुषमा मोतेकर,श्री श्रेयश पाटील, श्री जयेश बढे, श्री अनिकेत पाटील, श्री नितीन महाजन, श्री महेन्द्र महाजन यांनी परिश्रम घेतले.


